top of page
मिशन आपुलकी
हा उपक्रम "जियो और जीने दो" या तत्त्वावर काम करतो या अंतर्गत असे पशुपक्षी ज्यांना केलेली छोटीशी मदत त्यांना दुःखातून मुक्ती देऊ शकते जसे रस्त्यावरील खरूज लागलेली कुत्रे, अशक्त पशुपक्षी, संकटात सापडलेले पशुपक्षी यांना आपुलकीचा हात देऊन मदत केली जाते आज पर्यंत अगणित पशुपक्षी दुःखमुक्त झालेली आहे व होत आहेत.









1/5
bottom of page